“श्री ” गजानन महाराज की जय (अनुभव 52 )

* ऐसी गजानन माऊली भक्त वत्सल खरोखरी * जय गजानन! माहेरची मी सुमन पाटगावकर आणि सासरची मी सौ. आशा पै इ.स.1972 साली आम्ही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे रहावयास आलो तोपर्यंत आम्हाला गजानन महाराजांविषयी काहीही माहिती नव्हती. माझे वडील,ज्यांना मी तात्या म्हणते ते सोलापूर विभागात रेल्वेत स्टेशन मास्तर होते. त्यांची दर तीन वर्षांनी बदली होणार,तेव्हा आम्हा …

“श्री ” गजानन महाराज की जय (अनुभव 52 ) Read More »